Friday, 24 March 2017



आज आमचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक आमचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री.बच्छाव साहेब यांच्या हस्ते उद्घाटन केले.

Saturday, 5 November 2016

माझ्या ब्लॉग ची सुरुवात

नमस्कार,

मी आज नवीन ब्लॉग तयार करत आहे.

मी माझ्या ब्लॉगवर स्वनिर्मितच साहित्य व उपक्रम शेअर करण्याचा संकल्प घेत आहे.