Whatsapp group लिंक तयार कशी करावी













आता आपण आपल्या whatsaap ग्रुप मधे इतरांना थेट लिंक द्वारे प्रवेश देवू शकतो . त्यासाठी आपणास ग्रुप तयार करून त्याची invite link तयार करावी लगेल त्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
यासाठी आपणास whatsapp चे prime वर्जन असणे आवश्यक आहे.
Prime वर्जन डाउनलोड करून इंस्टॉल केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर ने रजिस्टर करा व otp ने verify करा.
आता आपल्याला ज्या ग्रुप ची लिंक तयार करायची आहे त्यावर क्लीक करा.
त्यानंतर सेटिंग मधे जावून Group info वर क्लीक करा.
त्यानंतर add membr या option वर क्लीक करा.
तेथे तुम्हाला invite by link नावाचा option दिसेल.त्यावर क्लीक करून लिंक कॉपी करा व पाहिजे त्या ग्रुप वर सेंड करा.
जो कोणी या लिंक वर क्लीक करेल त्याला डायरेक्ट ग्रुप मधे add होण्यासंबंधी विचारले जाईल.व संमति असल्यास डायरेक्ट ग्रुप मधे add केले जाईल.
No comments:
Post a Comment